Anuradha Vipat
सध्या हिरामंडी या वेब सीरिजमुळे अदिती राव हैदरी सोशल मीडियावर तुफान चर्चेत आहे.
अदिती या सीरिजमधील तिच्या लूकमुळे चर्चेत आली आहे.
सुरुवातीच्या चित्रपटांमध्ये अदितीचा चेहरा पूर्ण वेगळा दिसायचा आणि आता ती पूर्ण वेगळी दिसते आहे.
अदितीने प्लास्टिक सर्जरी करून तिचे आयब्रो आणि नाक यांचा आकार बदलल्याचं दिसून येतं आहे.
सध्या सोशल मीडियावर अदितीचा मोठा चाहतावर्ग आहे.
अदितीने प्लास्टिक सर्जरी केली असली तरी ही सर्जरी अत्यंत छान झाली असल्याची प्रतिक्रिया नेटकऱ्यांनी दिली आहे.
नाकाच्या बदललेल्या आकारामुळे अदिती आधीपेक्षा अधिक सुंदर दिसत असल्याचही काहींनी म्हटल आहे