Anuradha Vipat
अभिनेत्री सोभिता धुलिपाला आणि अभिनेता नागा चैतन्य यांचा विवाहसोहळा पुढील महिन्यात पार पडणार आहे.
ऑगस्ट २०२४ मध्ये या जोडीने साखरपुडा करीत त्यांच्या चाहत्यांना सुखद धक्का दिला होता
त्यांचा हा विवाहसोहळा ४ डिसेंबर २०२४ ला पार पडणार आहे
आता चाहत्यांनाही हा सोहळा पाहता येणार आहे.
चाहत्यांना हा लग्नसोहळा पार पडल्यानंतर काही दिवसांनी तो ओटीटी माध्यमावर पाहायला मिळणार आहे.
हा विवाहसोहळा नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे
नेटफ्लिक्सने या विवाहसोहळ्याचे प्रसारण हक्क ५० कोटी रुपयांना विकत घेतले आहेत.