फराह खानने सांगितला राखी सावंतबद्दलचा मजेशीर किस्सा

Anuradha Vipat

राखी सावंत

सतत मजेशीर काही ना काही करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी अभिनेत्री म्हणजे राखी सावंत

Farah Khan

राखीसोबत काम करतानाचा मजेशीर अनुभव

नुकताच नृत्य दिग्दर्शिका फराह खानने राखीसोबत काम करतानाचा मजेशीर अनुभव सांगितला आहे.

Farah Khan

या चित्रपटात फराह खानसोबत काम

बॉलिवूडची ड्रामा क्वीन राखी सावंतने 'मैं हूं ना' या चित्रपटात फराह खानसोबत काम केले आहे

Farah Khan

‘मैं हूं ना’ च्या शूटिंगसाठी सहभागी

फराह खानने याबद्दल एका मुलाखतीत खुलासा केला की, दार्जिलिंगमध्ये चित्रपटाचे शूटिंग सुरू झाल्यानंतर दोन दिवसांनी राखी सावंत ‘मैं हूं ना’ च्या शूटिंगसाठी सहभागी झाली होती.

Farah Khan

आत तिने फक्त बिकिनी...

फरहा राखीचा उल्लेख करत म्हणाली की, “राखी बुरखा घालून ऑडिशनला आली होती. ‘हॉट गर्ल’ची भूमिका होती. राखीने तिच्या टिपिकल स्टाईलमध्ये त्याला कॅमेरा रोल करायला सांगितला. मग तिने बुरखा काढला आणि आत तिने फक्त बिकिनी घातली होती. त्यामुळे ते सगळं पाहून सर्वजण चकित झाले होते

Farah Khan

पण तिला मात्र एक्सपोज

पुढे फरहा म्हणाली राखीला आम्ही सेटवर नीट कपडे घालायला द्यायचो. मी तिला स्वेटर आणि इतर वस्तू देत होते. पण तिला मात्र एक्सपोज करायचे होते.

Farah Khan

आदिलसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाली सोमी खान,म्हणाली...