आदिलसोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच व्यक्त झाली सोमी खान,म्हणाली...

Anuradha Vipat

सोमी खानसोबत लग्न

काही दिवसांपूर्वीच राखी सावंतचा एक्स पती आदिल खानने सोमी खानसोबत लग्न केलं

Somi Khan expressed relationship with Adil

लग्नाविषयी चर्चा

आदिलने सोमीसोबत 3 मार्च रोजी लग्न केलं. पण त्यांनी त्यांच्या लग्नाविषयी लगचेच कोणत्याही प्रकारची चर्चा होऊ दिली नाही.

Somi Khan expressed relationship with Adil

नात्यावर सोमी खाननं मौन सोडलं

पण आता आदिलसोबतच्या नात्यावर सोमी खान हिनं मौन सोडलं आहे.

Somi Khan expressed relationship with Adil

नात्याविषयी भाष्य

तसेच सोमीने आदिल खान आणि राखी सावंत यांच्या नात्याविषयी देखील भाष्य केलं आहे

Somi Khan expressed relationship with Adil

लग्न करण्याचा निर्णय

सोमी खान म्हणाली की, आमचं 3 मार्च रोजी लग्न झालं. एका शुटींगदरम्यान आम्ही भेटलो होतो, जवळपास गेले सात महिने आम्ही एकमेकांना ओळखत आहोत. सुरुवातीला आमची मैत्री झाली त्यानंतर त्याचं प्रेमात रुपांतर झालं. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. 

Somi Khan expressed relationship with Adil

लग्न खासगी ठेवायचं होतं

आदिल आणि सोमी यांनी गुपचूप लग्न उरकलं असल्याच्या चर्चा होत्या. त्यावर बोलताना सोमी म्हणाली की, आम्ही गुपचूप लग्न केलं नाहीये, फक्त आम्हाला आमचं लग्न खासगी ठेवायचं होतं

Somi Khan expressed relationship with Adil

पलक तिवारी आणि इब्राहिम अली खान पुन्हा एकत्र स्पॉट, चर्चांणा उधाण