सकाळ डिजिटल टीम
राज्य सरकारकडून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पाठवण्यास सुरुवात झालीय.
Farm Loan Waiver
Esakal
शेतकऱ्यांना लाभ मिळवण्यासाठी बँक खात्यांचे आधार प्रमाणिकरण आणि शासन निर्धारीत निकष पूर्ण करणे आवश्यक आहे.
Farm Loan Waiver
Esakal
शेतकऱ्यांनी राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, प्रादेशिक ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांकडून घेतलेल्या कर्जाला ही योजना लागू राहणार आहे.
Farm Loan Waiver
Esakal
शेतकऱ्यांचे ३१ मार्च २०२६ पर्यंतचे थकीत कर्ज आणि व्याजावर २ लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी दिली जात आहे.
money
Sakal
शेतकऱ्यांकडून नियमित परतफेड कऱणाऱ्यांनाही २ लाख रुपये द्यावेत अशी मागणी शेतकऱी नेत्यांनी केलीय. पण सरकारने याबाबत काहीही निर्णय घेतलेला नाही.
Farm Loan Waiver
Esakal
नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी प्रोत्साहनपर ५० हजार रुपये देण्यात येणार आहेत.
Farm Loan Waiver
Esakal
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना आधी मदत करू आणि त्यानंतर नियमित कर्ज फेडणाऱ्यांना केंद्र आणि राज्य सरकारच्या कृषी योजनेतून सहकार्य केले जाईल असं म्हटलंय.
Farm Loan Waiver
Esakal
kadha
Sakal