Aarti Badade
सकाळी कोमट पाणी प्यायल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास आणि बद्धकोष्ठता कमी होण्यास मदत होऊ शकते.
kadha
sakal
एक ग्लास पाण्यात १ चमचा बडिशेप, अर्धा चमचा धने आणि पाव चमचा जिरे उकळून हा काढा घेऊ शकता.
kadha
Sakal
प्रत्येक घास व्यवस्थित चावून खाल्ल्याने पोटात हवा जाणे आणि ब्लोटिंगचा त्रास कमी होण्यास मदत होऊ शकते.
kadha
Sakal
तळलेले, जास्त तेलकट आणि मसालेदार पदार्थ कमी केल्याने पोट फुगणे व जडपणा कमी होण्यास मदत होऊ शकते.
kadha
Sakal
दहीसारख्या प्रोबायोटिक पदार्थांचा योग्य प्रमाणात आहारात समावेश केल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.
kadha
Sakal
चालणे, स्ट्रेचिंग किंवा हलका व्यायाम केल्याने आतड्यांची हालचाल सक्रिय राहण्यास मदत होते.
kadha
Sakal
नियमित वेळी जेवण, पुरेशी झोप आणि संतुलित दिनचर्या पचनक्रिया व्यवस्थित ठेवण्यासाठी महत्त्वाची आहे.
kadha
Sakal
पोट सतत फुगणे, लवकर पोट भरणे किंवा पचनाचा त्रास कायम राहत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.
kadha
Sakal
leg
sakal