Sandip Kapde
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील अनेक गोष्टी जाणून घेण्याची आपल्याला उत्सुकता असते.
shivaji maharaj
esakal
शिवाजी महाराजांनी शेतकऱ्यांप्रती आपले धोरण प्रभावीपणे राबवले.
shivaji maharaj
esakal
शेतकऱ्यांवर शिवरायांच्या पत्रांत संवेदनापूर्ण उल्लेख आढळतो.
shivaji maharaj
esakal
पर्यावरणाबद्दल काही चूक झाली तर जीवन उद्ध्वस्त होते, असे त्यांचे मत होते.
shivaji maharaj
esakal
जंगल किंवा भूमी जाळण्याविरुद्ध शिवरायांनी स्पष्ट विरोध केला होता.
shivaji maharaj
esakal
"आग लागल्यामुळे किंवा आग लावल्यामुळे कुणब्याला जीवे मारल्याप्रमाणे घडते" असा उल्लेख महाराजांच्या पत्रात आढळतो.
shivaji maharaj
esakal
अधिकारी-वर्गाने गवत जाळण्यावर नियंत्रण ठेवावे, असा आदेश त्यांनी दिला.
shivaji maharaj
esakal
‘आगीचा दगा न हो’ अशी चेतावणी त्यांनी दिली आहे.
shivaji maharaj
esakal
शिवरायांच्या पत्रव्यवहारात जंगलतोड करण्यास विरोध केला गेला.
shivaji maharaj
esakal
जंगलांचे संरक्षण करण्याच्या सूचना त्यांनी स्पष्टपणे दिल्या.
shivaji maharaj
esakal
प्रकाश पवार यांच्या ‘सकलनवादी छत्रपती शिवराय’ या पुस्तकात ही माहिती आढळते.
shivaji maharaj
esakal
Bhushangad Fort
esakal