Fashion Tips: उंच दिसण्यासाठी 'अशी' नेसा साडी

पुजा बोनकिले

प्रत्येक मुलीला साडी नेसायला आवडते.

Sakal

महिला साडीमध्ये अधिक सुंदर दिसतात.

Sakal

तुम्हाला साडीत उंच दिसायचे असेल तर पुढील टिप्स फॉलो करू शकता

Sakal

सर्वात पिहले साडीचा योग्य रंग निवडावा

Sakal

लाइट रंगात तुम्ही जास्त लठ्ठ दिसू शकता.

Sakal

गडद रंगात तुम्ही स्लिम दिसाल

Sakal

पातळ फॅब्रिकच्या साड्या नेसल्याने तुम्ही स्लिम दिसता.

Sakal

साडीवर नेहमी उंच सँडल करावे.

Sakal

हापूस आंबा खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या

alphonso mango | Sakal