मुंबई इंडियन्ससाठी सर्वात वेगवान शतक करणारे ४ फलंदाज

Pranali Kodre

मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्सला हरवलं

आयपीएल २०२६ स्पर्धेत मुंबई इंडियन्सने २० एप्रिल रोजी गुजरात टायटन्सला ९९ धावांनी पराभूत केले.

Tilak Varma

|

Sakal

तिलक वर्माचं शतक

या सामन्यात तिलक वर्माने ४५ चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले.

Tilak Varma

|

Sakal

सर्वात वेगवान शतक

त्यामुळे तिलक वर्मा मुंबई इंडियन्ससाठी सर्वात वेगवान शतक करणारा खेळाडू ठरला. तिलकने सनथ जयसूर्याची बरोबरी केली.

Tilak Varma

|

Sakal

सनथ जयसूर्या

सनथ जयसूर्यानेही २००८ मध्ये वानखेडे स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध ४५ चेंडूत शतक केले होते.

Sanath Jayasuriya

|

Sakal

दुसरा क्रमांक

मुंबई इंडियन्ससाठी आयपीएलमध्ये सर्वात वेगवान शतक करण्याच्या यादीत कॅमेरॉन ग्रीन दुसऱ्या क्रमांकावर आहे.

Cameron Green

|

Sakal

कॅमेरॉन ग्रीन

ग्रीनने २०२३ मध्ये सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मुंबई इंडियन्ससाठी ४७ चेंडूत शतक केलं होतं.

Cameron Green

|

Sakal

सूर्यकुमार यादव

या विक्रमाच्या यादीत सूर्यकुमार यादव तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने २९२३ मध्ये वानखेडे स्टेडियमवर गुजरात टायटन्सविरुद्ध ४९ चेंडूत शतक केले होते.

Suryakumar Yadav

|

Sakal

IPL मध्ये सर्वाधिकवेळा शून्यावर आऊट होणारे 'ओपनर'

Ajinkya Rahane - Ruturaj Gaikwad

|

Sakal

येथे क्लिक करा