Aarti Badade
उपवासासाठी बनवल्या जाणाऱ्या पारंपरिक आणि चविष्ट पदार्थांपैकी एक म्हणजे उपवासाचे थालीपीठ!
Healthy Fasting Thalipeeth
Sakal
भिजवलेला साबुदाणा, उकडलेला बटाटा, भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट, हिरवी मिरची पेस्ट, जिरे, उपवासाचे मीठ.
Healthy Fasting Thalipeeth
Sakal
एका भांड्यात साबुदाणा, बटाटा, शेंगदाणा कूट, मिरची, जिरे आणि मीठ एकत्र करा. हे सर्व साहित्य चांगले मळून घ्या.
Healthy Fasting Thalipeeth
Sakal
एका ओल्या प्लास्टिकच्या कागदावर किंवा केळीच्या पानावर थोडे पीठ घ्या. हाताने थापून थालीपीठाचा गोल आकार द्या.
Healthy Fasting Thalipeeth
Sakal
तव्यावर थोडे तेल किंवा तूप घालून थालीपीठ ठेवा. दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि खरपूस होईपर्यंत भाजा.
Healthy Fasting Thalipeeth
Sakal
गरमागरम थालीपीठ दह्यासोबत किंवा उपवासाच्या चटणीसोबत खा. याची चव अप्रतिम लागते
Healthy Fasting Thalipeeth
Sakal
यामध्ये तुम्ही भगर किंवा इतर उपवासाची धान्ये वापरू शकता. तसेच, थालीपीठासोबत तुम्ही लिंबाचा रस देखील घेऊ शकता.
Healthy Fasting Thalipeeth
Sakal
Sweet Potato chutney
Sakal