Aarti Badade
उपवासासाठी एक सोपी आणि चविष्ट रेसिपी: रताळ्याची चटणी!
Sweet Potato chutney
Sakal
२ रताळी,९-१० हिरव्या/लाल मिरच्या (ठेचलेल्या),१/४ कप भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट,चवीनुसार सैंधव मीठ
Sweet Potato chutney
Sakal
रताळी स्वच्छ धुऊन सोलून घ्या. सोललेली रताळी किसणीवर किसून घ्या.
Sweet Potato chutney
Sakal
किसलेल्या रताळ्यात ठेचलेल्या मिरच्या, शेंगदाण्याचा कूट आणि सैंधव मीठ घाला.
Sweet Potato chutney
sakal
सर्व साहित्य एकत्र करून चांगले मिसळा. तुमची पौष्टिक रताळ्याची चटणी तयार आहे!
Sweet Potato chutney
Sakal
ही चटणी तुम्ही साबुदाणा खिचडी किंवा उपवासाच्या डोशासोबत खाऊ शकता. चवीसाठी थोडा लिंबाचा रस घाला.
Sweet Potato chutney
Sakal
ही चटणी तुम्ही एका आठवड्यापर्यंत फ्रीजमध्ये ठेवू शकता. त्यामुळे तुम्ही ती आधीच बनवून ठेवू शकता आणि उपवासाच्या वेळी वापरू शकता.
Sweet Potato chutney
Sakal
Sabudana eating Health Tip
Sakal