पुजा बोनकिले
जर तुम्हाला वाटत असेल की तुमचे वजन वेगाने वाढत तर आहारातील साखरेचे प्रमाण कमी करावे.
तुमच्या त्वचेवर पुरळ आले तर साखर खाणे कमी करावे. यामुळे पुरळ कमी होतील.
तुम्हाला सारखा थकवा जाणवत असेल तर साखरेचे प्रमाण कमी करावे.
वारंवार हृदयात वेदना होत असेल तर साखर खाणे कमी करावे.
दात किडले असेल किंवा हिरड्या दुखत असेल तर साखर खाणे कमी करावे.
तुम्ही साखर ऐवजी आहारात गुळाचे सेवन करू शकता
साखरे ऐवजी तुम्ही मधाचा वापर करू शकता.