पुजा बोनकिले
यंदा फादर्स डे १५ जून रोजी साजरा केला जाणार आहे.
या दिवसाला खास बनवण्यासाठी पुढील पदार्थ बनवू शकता.
फादर्स डे ला खास बनवण्यासाठी हा पदार्थ बनवू शकता.
सकाळी नाश्त्यात पौष्टिक पदार्थ बनवायचा असेल तर अँवाकोड टोस्ट तयार करु शकता.
फादर्स डे निमित्त नट्स आणि हर्ब्स टाकून बनवू शकता.
फादर्स डेला खास बनवण्यासाठी वडिलांसाठी स्वीट पोटॅटोपासून खास पदार्थ बनवू शकता.
फादर्स डे ला खास पदार्थ बनवायचे असेल तर डार्क चॉकलेट स्ट्रॉबेरी बनवू शकता.