Saisimran Ghashi
सतत कणकणी येणे ही एक सामान्य समस्या आहे, जी विविध कारणांमुळे होऊ शकते.
रक्तातील हिमोग्लोबिन कमी झाल्यास शरीराला योग्य प्रमाणात ऑक्सिजन मिळत नाही.
७-८ तास पुरेशी झोप न मिळाल्यास सतत थकवा जाणवतो.
या समस्येवर एक स्वस्त आणि नैसर्गिक उपाय म्हणून काजू खाण्याचा सल्ला दिला जातो.
काजूमध्ये मॅग्नीशियम आणि पोटॅशियम चांगल्या प्रमाणात असतात, जे पोटात गडबड आणि कणकणी कमी करण्यास मदत करतात.
त्याचप्रमाणे काजू पचायला हलके असतात आणि यामुळे पचन क्रिया सुलभ होऊन पोटाशी संबंधित इतर समस्या देखील कमी होतात.
थकवा आणि कणकणी असल्यास अंजीर खाणे देखील फायद्याचे ठरते. कॅल्शियम आणि फायबरयुक्त, शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि ताकद वाढवतो.
हायपोथायरॉईडिझम असल्यास सतत थकवा आणि कणकणी जाणवते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.