सतत थकवा येतो? खायला सुरू करा 'हे' 1 स्वस्त ड्रायफ्रूट, 4 दिवसांत जाणवेल फरक..

Saisimran Ghashi

थकवा आणि कणकण

अचानक थकवा येणे, झोप येणे, कणकण या समस्या असल्यास एक स्वस्त ड्रायफ्रूट खाणे फायदेशीर ठरते

esakal

लोहाचा उत्तम स्रोत

खजूरमध्ये लोह भरपूर असल्यामुळे अशक्तपणा आणि रक्ताल्पता दूर होण्यास मदत होते.

esakal

णाव कमी होतो

यामध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि मॅग्नेशियम असल्याने मानसिक तणाव कमी होतो.

esakal

पचन सुधारते

फायबरमुळे पाचनक्रिया सुधारते, त्यामुळे शरीर अधिक सशक्त वाटते.

esakal

स्नायूंना बळकट करतो

पोटॅशियम आणि प्रथिनं स्नायूंना बळकटी देतात, त्यामुळे थकवा कमी होतो.

esakal

रोगप्रतिकारशक्ती वाढते

व्हिटॅमिन्स आणि खनिजे रोगप्रतिकारशक्ती सुधारतात, ज्यामुळे शरीर थकण्यापासून वाचते.

esakal

लगेच ऊर्जा मिळते

खजुरात नैसर्गिक साखर (ग्लुकोज, फ्रक्टोज) भरपूर असते, जी त्वरित ऊर्जा देते.

esakal

नोट

ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्य विषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.

Disclaimer | esakal

चहा प्यायल्यानंतर अजिबात करू नका 'या' 2 चुका, नाहीतर पोटाला त्रास होणारच..!

never do these mistakes after drinking tea | esakal
येथे क्लिक करा