Aarti Badade
फॅटी लिव्हर ही आता सर्वसामान्य समस्या बनली आहे. सुरुवातीची लक्षणं बहुतेक वेळा दिसतच नाहीत.
Avoid Sugar for Healthy Liver
Sakal
अनियमित आहार, साखरेचे जास्त सेवन आणि प्रक्रिया केलेले पदार्थ यामुळे यकृतावर थेट परिणाम होतो.
Avoid Sugar for Healthy Liver
Sakal
स्वयंपाकघरात असलेली ही पांढरी वस्तू फक्त ९ दिवसांत लिव्हरचं नुकसान करू शकते – ती म्हणजे साखर!
Avoid Sugar for Healthy Liver
Sakal
साखर आणि साखरयुक्त पदार्थ यकृताला कमकुवत करतात. त्यामुळे आहारातून साखर पूर्णपणे वगळा.
Avoid Sugar for Healthy Liver
Sakal
UC San Francisco आणि Euro University च्या अभ्यासानुसार, फक्त ९ दिवस फ्रुक्टोज टाळल्याने यकृतातील चरबी २०% पेक्षा जास्त कमी होते!
Avoid Sugar for Healthy Liver
Sakal
सोडा, पॅक्ड ज्यूस, बिस्किट्स, केक, मिठाई, प्रक्रिया केलेले पदार्थ – हे सर्व फ्रुक्टोजने भरलेले असतात.
Avoid Sugar for Healthy Liver
Sakal
मुलं आणि तरुणांमध्ये फक्त १% वजन कमी झालं, पण यकृतात सुधारणा दिसली.
फायदा वजन घटल्यामुळे नाही, तर फ्रुक्टोज टाळल्यामुळे झाला.
Avoid Sugar for Healthy Liver
Sakal
साखर वगळा,फ्रुक्टोज टाळा. फळं, भाज्या आणि नैसर्गिक पदार्थ आहारात घ्या फक्त ९ दिवसांत लिव्हर निरोगी होण्याची प्रक्रिया सुरू होईल!
Avoid Sugar for Healthy Liver
Sakal
Potato peel benefits
Sakal