Aarti Badade
काही चुकीच्या सवयी, जसे की फॅटी अन्न व व्यायामाचा अभाव, लिव्हर खराब करू शकतात.
Non-Alcoholic Fatty Liver Disease ही स्थिती आहे, जिथे अल्कोहोल न घेणाऱ्यांच्या लिव्हरमध्ये चरबी साचते.
उच्च-कॅलरी आहार, चरबीयुक्त अन्न आणि बैठी जीवनशैली यामुळे ही समस्या होते.
फॅटी लिव्हर सुरुवातीच्या टप्प्यात कोणतीही स्पष्ट लक्षणे दाखवत नाही.
ओटीपोटात दुखणे,उजव्या बाजूला जडपणा,थकवा आणि सुस्ती,भूक मंदावणे,पाय/पोट सूज (एडेमा)
लिव्हर सिरोसिस,वजन अचानक कमी होणे,गोंधळ, लक्ष केंद्रित करण्यात अडचण
लक्षणे जाणवताना डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक. ही माहिती फक्त शैक्षणिक उद्देशाने.
यकृताचे आरोग्य राखण्यासाठी संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि वेळच्यावेळी तपासणी महत्त्वाची आहे.