पुण्यातील FC रोडचं खरं नाव माहितीये?

Vinod Dengale

Official name of FC Road Pune

ओळख

पुण्यातील FC रोड म्हणजेच फर्ग्युसन रोड सर्वांनाच माहिती आहे.

Official name of FC Road Pune

|

eSakal

इतिहास

या रस्त्यावर असणाऱ्या ऐतिहासिक फर्ग्युसन महाविद्यालयामुळे त्याला FC रोड म्हणून ओळख निर्माण झाली.

Official name of FC Road Pune

|

eSakal

वेगळं

मात्र या रस्त्याला जरी FC रोड म्हटलं जात असलं तरी पुणे महानगरपालिकेने याचं अधिकृत नामकरण वेगळं केलं आहे.

Official name of FC Road Pune

|

eSakal

स्थान

डेक्कन जिमखाना ते कृषि महाविद्यालय, शिवाजीनगर या दरम्यान हा रस्ता आहे.

Official name of FC Road Pune

|

eSakal

तरुणाई

हा रोड प्रामुख्याने तरुणाईच्या शॉपिंगसाठी आणि कॅफे तसेच खाण्यापिणासाठी प्रसिद्ध आहे.

Official name of FC Road Pune

|

eSakal

नामकरण

पुणे महानगरपालिकेने या रस्त्याचं अधिकृत नामकरण नामदार गोपाळकृष्ण गोखले पथ किंवा गोपाळकृष्ण गोखले रस्ता असे केले आहे.

Official name of FC Road Pune

|

eSakal

सन्मान

गोपाळकृष्ण गोखले हे थोर समाजसुधारक आणि स्वातंत्र्यसेनानी होते. त्यांच्या सन्मानार्थ हे नाव दिलं आहे.

Official name of FC Road Pune

|

eSakal

आवळा कोणी खावा, कोणी नाही?

Who Should Eat Amla who avoid

|

eSakal

हेही पाहा