वारंवार चक्कर येणे सामान्य नाही! 'ही' धोकादायक लक्षणं अजिबात दुर्लक्षित करू नका

Aarti Badade

चक्कर येणे

चक्कर येणे हे केवळ तणावामुळे नाही, तर कमी रक्तदाब, ॲनिमिया आणि शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळेही असू शकते.

dizziness

|

Sakal

व्हिटॅमिन बी१२ आणि बी९

व्हिटॅमिन बी१२ आणि फोलेटच्या कमतरतेमुळे ॲनिमिया होतो, ज्यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्याने चक्कर येते.

dizziness

|

Sakal

व्हिटॅमिन डी ची कमतरता

शरीरात व्हिटॅमिन डी कमी असल्यास स्नायू कमकुवत होतात आणि शरीराचा तोल जाऊन अस्थिरता जाणवू शकते.

dizziness

|

Sakal

धोक्याची लक्षणे

चक्कर येण्यासोबतच सतत अशक्तपणा, श्वास लागणे, अंधुक दृष्टी आणि हात-पायांना मुंग्या येत असल्यास सावध व्हा.

dizziness

|

Sakal

धोक्याची लक्षणे

चालण्यात अडचण येणे, तीव्र डोकेदुखी, छातीत दुखणे किंवा बेशुद्ध पडणे ही गंभीर लक्षणे असू शकतात.

dizziness

|

Sakal

महत्त्वाचा सल्ला

वारंवार चक्कर आल्यास स्वतःहून औषधे किंवा सप्लिमेंट्स न घेता, डॉक्टरांच्या सल्ल्याने आवश्यक रक्त तपासण्या करून घ्या.

dizziness

|

Sakal

आरोग्याची गुरुकिल्ली

संतुलित आहार, भरपूर पाणी पिणे आणि पुरेशी झोप घेणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते.

dizziness

|

Sakal

फॅटी लिव्हरकडे दुर्लक्ष महागात पडू शकते! जाणून घ्या ४ महत्त्वाची लक्षणे

fatty liver symptoms

|

Sakal

येथे क्लिक करा