Aarti Badade
२०२६ हे वर्ष ग्रहांच्या हालचालींसाठी अत्यंत निर्णायक असून १०० वर्षांनंतर सूर्य, बुध आणि शुक्राच्या संयोगाने 'त्रिग्रही योग' निर्माण होत आहे.
Trigrahi Yog 2026
Sakal
सूर्य, वैभवशाली शुक्र आणि बुद्धीचा कारक बुध एकत्र आल्याने काही राशींसाठी प्रगती आणि आर्थिक लाभाचे सर्व मार्ग उघडणार आहेत.
Trigrahi Yog 2026
Sakal
मकर राशीच्या लोकांसाठी हा योग व्यक्तिमत्वात सकारात्मक बदल घडवून आणेल आणि प्रदीर्घ काळापासून सुरू असलेल्या आरोग्य तक्रारी दूर होतील.
Trigrahi Yog 2026
Sakal
नोकरीत वरिष्ठांची शाबासकी मिळेल आणि व्यवसायात नवीन फायदेशीर करार झाल्यामुळे मकर राशीची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल.
Trigrahi Yog 2026
Sakal
मीन राशीच्या लोकांसाठी हा योग आर्थिक भरभराट घेऊन येणार असून अडलेली सर्व कामे आता वेगाने पूर्णत्वास जातील.
Trigrahi Yog 2026
Sakal
नोकरीत पदोन्नती मिळण्याचे प्रबळ योग असून विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल आणि कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील.
Trigrahi Yog 2026
Sakal
तूळ राशीच्या जातकांसाठी भौतिक सुखात वाढ होणार असून नवीन घर, वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याची संधी चालून येईल.
Trigrahi Yog 2026
Sakal
लक्ष्मीच्या विशेष कृपेने तूळ राशीला वडिलोपार्जित संपत्तीतून मोठा लाभ होईल आणि सामाजिक क्षेत्रात तुमचा मान-सन्मान वाढेल.
Trigrahi Yog 2026
Sakal
Shani Nakshatra Parivartan 2026
Sakal