सूरज यादव
फेरारीची पहिली प्रोडक्शन इलेक्ट्रिक कार Luce ची पहिली कार तब्बल ३८२ कोटी रुपयांना लिलावात विकली गेली.
Ferrari
Esakal
प्रोडक्शन लाइनमधून बाहेर पडणारी ही पहिली कार असल्याने तिला ‘Chassis 0’ असे नाव देण्यात आले.
Ferrari Luce
Esakal
लिलावासाठी कारची अंदाजे किंमत १.१ मिलियन डॉलर होती. मात्र अंतिम बोली तब्बल ४० मिलियन डॉलरवर पोहोचली.
Ferrari Luce
Esakal
अमेरिकन अब्जाधीश, संशोधक आणि उद्योजक डॉ. हर्बर्ट ‘हर्बी’ वर्टहाइम यांनी ही खास फेरारी खरेदी केली.
Ferrari Luce
Esakal
वर्टहाइम यांनी मागील वर्षी कस्टम Ferrari Daytona SP3 साठी २६ मिलियन डॉलरची बोली लावून ती खरेदी केली होती.
Ferrari Luce
Esakal
फेरारी Luce ची डिलिव्हरी डॉ. हर्बर्ट वर्टहाइम यांना २०२७ च्या सुरुवातीला मिळणार आहे.
Ferrari Luce
Esakal
लिलावातून मिळणारी संपूर्ण ४० मिलियन डॉलरची रक्कम Ferrari Foundation ला देण्यात येणार आहे.
Ferrari Luce
Esakal
Ferrari Foundation ही रक्कम भविष्यातील शिक्षणाशी संबंधित प्रकल्पांसाठी खर्च करणार असून, कारचा लिलाव सामाजिक कार्यासाठीही ठरणार आहे.
Ferrari Luce
Esakal
vehicle Insurance
Esakal