Festival Skincare Tips: दिवसभर मेकअपमुळे त्वचा खराब झालीये? रात्री झोपताना तिला द्या थोडं प्रेम!

Anushka Tapshalkar

सण आणि नटणं-थटणं

सणासुदीच्या तयारीत प्रत्येकाला आकर्षक दिसायला आवडतं, पण त्वचेची योग्य काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. सणांमध्ये तुमची त्वचा तजेलदार राहण्यासाठी हे रात्रीचं स्किनकेअर रुटीन वापरून पहा.

Diwali and Makeup

|

sakal

रात्रीच्या रुटीनची सुरुवात

रोज रात्री झोपताना चेहरा दोन वेळा क्लीन करा, म्हणजे सुरुवातीला फेस वॉश वापरा, नंतर क्लीन्सिंग मटेरिअलने चेहरा स्वच्छ करा.

Night Time Skincare Routine

|

sakal

घरगुती उपाय

घरगुती पद्धतीने चेहरा स्वच्छ करण्यासाठी बेसन हा एक उत्कृष्ट घटक आहे.

Besan | Gram Floor

|

sakal

सौम्य फेस वॉश वापरा

चेहऱ्याला केमिकलयुक्त हार्श साबण न वापरता माइंड फेस वॉश वापरा. ज्यामुळे त्वचेची आर्द्रता (Moisture) टिकून राहते.

Mild Cleansing

|

sakal

सुरक्षित प्रॉडक्ट निवडा

डर्मॅटलॉजिकल टेस्टेस्ड claenser वापरा. तसेच पराबीन फ्री आणि सिलिकॉन फ्री प्रोडक्ट्सना प्राधान्य द्या.

Cleanser

|

sakal

चेहरा स्वच्छ झाल्यानंतर

फेस वॉश केल्यानंतर टोनर लावून त्वचेला विश्रांती द्या.

Toner

|

sakal

आवश्यक लेयरिंग

टोनर लावल्यानंतर सिरम आणि मॉइश्चरायझर वापरा, ज्यामुळे त्वचा हायड्रेटेड राहते.

Skincare Layering

|

sakal

सन प्रोटेक्शन

शेवटी, सकाळी किंवा बाहेर जाताना सनब्लॉक लावणे म्हणजेच सनस्क्रीन वापरणे गरजेचे आहे.

Sun Protection

| sakal

केळ्याच्या या ७ फेस पॅकमुळे मिळवा हवी तशी त्वचा

Banana Face Masks for All Skin Types

|

sakal

आणखी वाचा