Sandeep Shirguppe
खजुरांमध्ये असलेले फायबर पचनसंस्थेसाठी फायदेशीर असते.
Khajur Natural Boost
esakal
बद्धकोष्ठता आणि अतिसार रोखण्यास मदत करते.
Khajur Natural Boost
esakal
खजुरातील पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्समुळे रक्तदाब नियंत्रित राहतो.
Khajur Natural Boost
esakal
खजूर नैसर्गिकरित्या ऊर्जेचा चांगला स्रोत आहेत, रोज दोन खजूर खाल्ल्यास ऊर्जा स्थीर राहण्यास मदत होते.
Khajur Natural Boost
esakal
खजूर लोहाने समृद्ध असल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
Khajur Natural Boost
esakal
खजुरामध्ये असलेले फायबर आणि अमिनो ॲसिड आतड्यांतील चांगल्या बॅक्टेरियांच्या वाढीस मदत करतात.
Khajur Natural Boost
esakal
कॅल्शियम, लोह, फॉस्फरस, मॅग्नेशियम यांसारखी खनिजे खजूरात असतात.
Khajur Natural Boost
esakal
खजुरांमध्ये फ्लेव्होनॉइड्स आणि कॅरोटीनॉइड्ससारखे अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला हानी पोहोचवणाऱ्या घटकांपासून संरक्षण देतात.
Khajur Natural Boost
esakal