सूरज यादव
फिफा वर्ल्ड कप २०२६ स्पर्धा ११ जून ते १९ जुलै या कालावधीत होत आहे. पहिल्यांदाच अमेरिका, मेक्सिको आणि कॅनडा असे संयुक्तपणे तीन देशांकडे यजमानपद आहे.
FIFA World Cup
esakal
१. एक मिनिटाचा मैदानाबाहेरील उपचार कालावधी : वैद्यकीय तज्ज्ञांकडून उपचार घेत असलेल्या मैदानातील खेळाडूला, गंभीर दुखापत वगळता, एक मिनिटासाठी मैदान सोडावे लागेल.FIFA World Cup
FIFA World Cup
esakal
२. निषेध म्हणून मैदान सोडणे : एखाद्या निर्णयाच्या निषेधार्थ मैदान सोडणाऱ्या खेळाडूला लाल कार्ड दाखवले जाईल, तर संपूर्ण संघाने मैदान सोडल्यास तो संघ सामना गमावेल.
FIFA World Cup
esakal
३. वादाच्या वेळी तोंड झाकल्यास रेड कार्ड : प्रतिस्पर्धी खेळाडूबरोबर वाद सुरू असताना एखाद्या खेळाडूने हात, हाताचा भाग किंवा जर्सीने तोंड झाकल्यास त्याला रेड कार्ड दाखवले जाईल.
FIFA World Cup
esakal
४. नवीन ‘वार’ (व्हीएआर)अधिकार : चुकीच्या पद्धतीने दिलेले कॉर्नर, खेळ पुन्हा सुरू होण्यापूर्वीचे फाऊल, चुकीचे दुसरे पिवळे कार्ड दिल्यानंतर लाल कार्ड जारी होणे, चुकून दुसऱ्या खेळाडूवर कारवाई अशा प्रकरणात व्हिडीओ रिव्ह्यू
FIFA World Cup
esakal
५. हायड्रेशन ब्रेक : अत्यंत उष्ण हवामान असेल तर प्रत्येक अर्ध्यात पिण्याच्या पाण्यासाठी तीन मिनिटांचा ब्रेक दिला जाईल.
FIFA World Cup
esakal
६. जायबंदी गोलरक्षक नियम : जेव्हा एखादा गोलरक्षक जखमी होऊन खाली पडेल, तेव्हा खेळाडूंना त्यांच्या प्रशिक्षकांकडून सल्ला घेण्यासाठी तांत्रिक क्षेत्रात प्रवेश करण्याची परवानगी दिली जाणार नाही.esakal
FIFA World Cup
esakal
७. दहा सेकंदांची बदली मर्यादा : बदली खेळाडूंना मैदानाच्या सर्वांत जवळच्या बाहेर पडण्याच्या मार्गाने जाण्यासाठी १० सेकंद मिळतील.
FIFA World Cup
esakal
Is Kolhapur Football Older Than FIFA?
esakal