Varsha Balhe
हा दावा ऐकून अनेकांना आश्चर्य वाटते, पण कोल्हापूरमधील फुटबॉलचा इतिहास तब्बल १८८० च्या दशकापर्यंत पोहोचतो.Is Kolhapur Football Older Than FIFA?
Is Kolhapur Football Older Than FIFA?
esakal
फिफाची स्थापना १९०४ मध्ये झाली. मात्र, त्याआधीच कोल्हापूरमध्ये फुटबॉलचे सामने खेळले जात होते, असा इतिहास सांगितला जातो.
Is Kolhapur Football Older Than FIFA?
esakal
राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी खेळाला दिले प्रोत्साहन. त्यांच्या काळात फुटबॉलला विशेष महत्त्व मिळाले आणि या खेळाचा मोठा प्रसार झाला.
Is Kolhapur Football Older Than FIFA?
esakal
कोल्हापूरला मिळाली 'फुटबॉलची पंढरी' ही ओळख. येथील अनेक मैदानांवर आणि स्थानिक स्पर्धांमुळे फुटबॉल संस्कृती रुजली.
Is Kolhapur Football Older Than FIFA?
esakal
स्थानिक क्लब्सनी जपली परंपरा.अनेक जुन्या क्लब्स आणि खेळाडूंमुळे कोल्हापूरमध्ये फुटबॉलची परंपरा आजही कायम आहे.
Is Kolhapur Football Older Than FIFA?
esakal
देशभरातील फुटबॉलप्रेमींचे लक्ष कोल्हापूरकडे. येथून अनेक प्रतिभावान खेळाडूंनी राष्ट्रीय स्तरावर आपली छाप पाडली.
Is Kolhapur Football Older Than FIFA?
esakal
म्हणूनच सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. फिफापेक्षा कोल्हापूरचा फुटबॉल जुना असल्याचा दावा पुन्हा एकदा व्हायरल झाला आहे.
Is Kolhapur Football Older Than FIFA?
esakal
खरंच फिफापेक्षा जुना आहे का कोल्हापूरचा फुटबॉल? इतिहासातील अनेक नोंदी आणि परंपरा पाहता, या दाव्यावर आजही चर्चा सुरू आहे.
Is Kolhapur Football Older Than FIFA?
esakal
Alexander Zverev Wins French Open 2026
Sakal