Varsha Balhe
क्रिस्टियानो रोनाल्डो हा पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू असून त्याची अंदाजे संपत्ती सुमारे 12,773 कोटी रुपये आहे.
FIFA World Cup 2026 Richest Footballers
esakal
अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनेल मेस्सी हा दुसऱ्या क्रमांकावर असून त्याची एकूण संपत्ती जवळपास 9,476 कोटी रुपये इतकी आहे.
FIFA World Cup 2026 Richest Footballers
esakal
ब्राझीलचा सुपरस्टार नेमार हा श्रीमंत फुटबॉलपटूंच्या यादीत तिसऱ्या स्थानावर असून त्याची अंदाजे संपत्ती 4,266 कोटी रुपये आहे.
FIFA World Cup 2026 Richest Footballers
esakal
फ्रान्सचा स्टार स्ट्रायकर किलियन एमबाप्पे चौथ्या स्थानावर असून त्याची एकूण संपत्ती सुमारे 2,376 कोटी रुपये आहे.
FIFA World Cup 2026 Richest Footballers
esakal
इंग्लंडचा कर्णधार हॅरी केन हा पाचव्या स्थानावर असून त्याची अंदाजे संपत्ती 1,405 कोटी रुपये आहे.
FIFA World Cup 2026 Richest Footballers
esakal
इजिप्तचा दिग्गज फुटबॉलपटू मोहम्मद सलाह याची एकूण संपत्ती जवळपास 1,328 कोटी रुपये इतकी आहे.
FIFA World Cup 2026 Richest Footballers
esakal
दक्षिण कोरियाचा स्टार खेळाडू सोन ह्युंग-मिन हा सातव्या स्थानावर असून त्याची अंदाजे संपत्ती 945 कोटी रुपये आहे.
FIFA World Cup 2026 Richest Footballers
esakal
अल्जेरियाचा अनुभवी फुटबॉलपटू रियाद महरेझ याची संपत्ती सुमारे 805 कोटी रुपये इतकी आहे.
FIFA World Cup 2026 Richest Footballers
esakal
नॉर्वेचा गोल मशीन म्हणून ओळखला जाणारा एरलिंग हालैंड याची अंदाजे संपत्ती 754 कोटी रुपये आहे.
FIFA World Cup 2026 Richest Footballers
esakal
कोलंबियाचा स्टार फुटबॉलपटू जेम्स रोड्रिग्ज हा या यादीतील दहावा सर्वात श्रीमंत खेळाडू असून त्याची एकूण संपत्ती जवळपास 754 कोटी रुपये आहे.
FIFA World Cup 2026 Richest Footballers
esakal
Why Cricketers Love Tattoos
esakal