क्रिकेटर्स अंगावर टॅटू का काढतात? फॅशन की त्यामागे दडलंय खास सीक्रेट?

Varsha Balhe

प्रत्येक टॅटूमागे असते एक गोष्ट!

क्रिकेटर्स फक्त स्टाईलसाठी नाही, तर खास आठवणी आणि भावना कायम ठेवण्यासाठी टॅटू काढतात.

Why Cricketers Love Tattoos

|

esakal

आई-वडिलांवरील प्रेम

अनेक खेळाडू आपल्या आई-वडिलांचे नाव, पत्नी किंवा मुलांचे चेहरे शरीरावर टॅटूच्या रूपात गोंदवतात.

Why Cricketers Love Tattoos

|

esakal

प्रेरणा देणारे शब्द

“Carpe Diem” किंवा “Live to Succeed” सारखे शब्द खेळाडूंना कठीण काळात मोटिव्हेशन देतात.

Why Cricketers Love Tattoos

|

esakal

देवावरची श्रद्धा

काही क्रिकेटर्स ‘ॐ’, क्रॉस किंवा धार्मिक चिन्हांचे टॅटू काढून आपली श्रद्धा व्यक्त करतात.

Why Cricketers Love Tattoos

|

esakal

नशीब बदलण्यासाठी?

काही टॅटू “Lucky Charm” म्हणून काढले जातात.

Why Cricketers Love Tattoos

|

esakal

फॅशनचाही मोठा भाग

आजकाल टॅटू हा स्टाईल स्टेटमेंट बनला आहे. त्यामुळे अनेक क्रिकेटर्स आकर्षक डिझाईन्स निवडतात.

Why Cricketers Love Tattoos

|

esakal

मैदानावर वेगळी ओळख

काही खेळाडू आपल्या व्यक्तिमत्त्वाला सूट होतील असे खास टॅटू करून स्वतःची वेगळी ओळख तयार करतात.

Why Cricketers Love Tattoos

|

esakal

कोणत्या आजाराचे रुग्ण कुठेही अन् कधीही झोपतात?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diabetes Patients Sleep Anywhere and Anytime

|

Sakal

येथे क्लिक करा