Aarti Badade
दररोज सकाळी अंजीरचं पाणी प्यायल्याने पचनसंस्था निरोगी राहते आणि अन्न सहज पचतं.
भिजवलेल्या अंजीरातून मिळणारी नैसर्गिक साखर रक्तातील साखरेचं प्रमाण स्थिर ठेवण्यास मदत करते.
अंजीरमध्ये असलेल्या फायबरमुळे चयापचय वाढतो आणि त्यामुळे वजन कमी करायला मदत होते.
अंजीरमध्ये अँटीऑक्सिडंट्स असल्याने त्याचे पाणी प्यायल्यास शरीरातील जळजळ आणि ताण कमी होतो.
अंजीरमध्ये असलेले पोटॅशियम, ओमेगा-३ आणि फॅटी अॅसिड्स हृदयाच्या आरोग्याची काळजी घेतात.
दररोज अंजीरचं पाणी प्यायल्याने शरीराची इम्युनिटी मजबूत होते आणि आजारांपासून संरक्षण मिळतं.
अंजीरचं पाणी शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकतं आणि रक्ताभिसरण सुधारतं.