अखेर जान्हवी कपूरने केली आई श्रीदेवीची 'ती' इच्छा पूर्ण

Anuradha Vipat

आकस्मात निधन

2018 साली अभिनेत्री श्रीदेवी यांचे दुबईत आकस्मात निधन झालं होतं

Janhvi Kapoor

घराचे हॉटेलमध्ये रुपांतर

श्रीदेवी यांनी चेन्नईत एक घरं घेतलं होतं. सी-फेसिंग असलेल्या या घराचे हॉटेलमध्ये रुपांतर करण्याची त्यांची इच्छा होती

Janhvi Kapoor

श्रीदेवीची ही इच्छा

आता त्यांच्या पश्चात जान्हवी आणि बोनी कपूर यांनी श्रीदेवीची ही इच्छा पूर्ण केली आहे.

Janhvi Kapoor

रिनोव्हेशन

जान्हवी आणि बोनी कपूर यांनी श्रीदेवी यांच्या घराचे रिनोव्हेशन करून त्याचे हॉटेलमध्ये रूपांतर केले आहे.

Janhvi Kapoor

आयकॉन’ कॅटेगरी

जान्हवीने हे घर एका रेंटल कंपनीला दिले आहे, त्यांनी ते ‘आयकॉन’ कॅटेगरीत टाकले आहे. 

Janhvi Kapoor

हॉटेलमध्ये रुपांतर

श्रीदेवी यांच्या या घराचे आता हॉटेलमध्ये रुपांतर झाल्यानंतर सामान्य लोक इथे विनामूल्य राहू शकतात.

Janhvi Kapoor

शेखर सुमन यांनी 'हीरामंडी' मधील 'त्या' सीनवर केलं मोठं वक्तव्य