शेखर सुमन यांनी 'हीरामंडी' मधील 'त्या' सीनवर केलं मोठं वक्तव्य

Anuradha Vipat

‘हीरामंडी’

दिग्दर्शक संजय लिला भन्साळी यांची पहिली वेब सीरिज ‘हीरामंडी’ ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली आहे.

Shekhar Suman

मुख्य भूमिका

सीरिजमध्ये अभिनेते शेखर सुमन आणि त्यांचा मुलगा अध्ययन सुमन याने मुख्य भूमिका साकारली आहे.

Shekhar Suman

मोठं वक्तव्य

आता नुकताच दिलेल्या एका मुलाखतीत शेखर सुमन यांनी सीरिजमधील ‘ओरल सेक्स’वर मोठं वक्तव्य केलं आहे.

Shekhar Suman

विचित्र असं काहीही...

शेखर सुमन म्हणाले, ‘सीन स्क्रिप्टेड नव्हता. सीन शूट होण्यापूर्वी संजय यांनी मला बोलावलं आणि म्हणाले, ‘आयुष्यात फार काही विचित्र असं काहीही नसतं आणि मी सीन करण्यासाठी होकार दिला.

Shekhar Suman

सीन पूर्ण

पुढे शेखर सुमन म्हणाले तो सीन एका टेकमध्ये पूर्ण झाला, परत ‘माझ्या जवळ सेटवरील काही लोकं आली म्हणाली, धन्यवाद सर… नाही तर, पूर्ण दिवस हेच सुरु असतं

Shekhar Suman

 वक्तव्याची चर्चा

सध्या सर्वत्र शेखर यांच्या वक्तव्याची चर्चा रंगली आहे.

Shekhar Suman

प्रियांका चोप्राचा पती निक जोनसची प्रकृती चिंताजनक