अखेर मामा गोविंदाने लावली भाची आरतीच्या लग्नाला हजेरी

Anuradha Vipat

लग्नबंधन

अभिनेत्री आरती सिंह गुरुवारी (२५ एप्रिल रोजी) मुंबईतील इस्कॉन मंदिरात दिपक चौहानबरोबर लग्नबंधनात अडकली

actor govinda

अभिनेता गोविंदा

आरतीच्या लग्नाला तिचा मामा व सुप्रसिद्ध अभिनेता गोविंदा उपस्थित राहिला होता.

actor govinda

वाद

आरती सिंह ही कृष्णा अभिषेकची बहीण आहे. कृष्णा व गोविंदा या मामा भाच्याचा काही वर्षांपूर्वी वाद झाला होता

actor govinda

चर्चा

त्यामुळे आता आरतीच्या लग्नाला तो येणार की नाही अशी चर्चा होती.

actor govinda

आशीर्वाद

गोविंदा लग्नाला आल्यास मी त्यांच्या पाया पडून आशीर्वाद घेईन असं कृष्णाची पत्नी कश्मिरा म्हणाली होती

actor govinda

उपस्थिती

आरतीच्या लग्नाला गोविंदा व त्याचा मुलगा यशने उपस्थिती लावली होती

actor govinda

दिव्यांका त्रिपाठीच्या 'त्या' विधानाची जोरदार चर्चा

Divyanka Tripathi | esakal