अखेर लग्नाच्या प्रश्नांवर सिद्धार्थने सोडले मौन

Anuradha Vipat

साखरपुडा

गेल्या महिन्यात २७ मार्च रोजी अभिनेत्री अदिती राव हैदरीने अभिनेता सिद्धार्थशी गुपचूप साखरपुडा उरकला.

चर्चांना उधाण

गेल्या काही दिवसांपासून या जोडप्याने लग्न केल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. 

लग्न केव्हा करणार

आता गुपचूप साखरपुडा पार पडल्यावर हे जोडपं लग्न केव्हा करणार याची चाहते प्रतीक्षा करत आहेत

लग्नाबद्दल भाष्य

नुकत्याच पार पडलेल्या ‘गलाट्टा गोल्डन स्टार्स’ सोहळ्यात सिद्धार्थने लग्नाबद्दल भाष्य केलं आहे.

त्यांचा निर्णय

सिद्धार्थ लग्नाबद्दल म्हणाला, आता आम्ही लग्न केव्हा करणार याचा निर्णय कुटुंबातील वरिष्ठ लोक घेतील. त्यांचा निर्णय आम्हा दोघांसाठी महत्त्वाचा असेल.

एकत्र काम

‘महा समुद्रम’ नावाच्या चित्रपटात अदिती व सिद्धार्थने एकत्र काम केलं होतं

अन् मुक्ता पडली पहिल्याच दिवशी ट्रेनमधून, स्वत:चं सांगितला याबद्दलचा भन्नाट किस्सा