Anuradha Vipat
बॉलिवूडची देसी गर्ल म्हणून अभिनेत्री प्रियांका चोप्रा ओळखली जाते.
प्रियांकाने अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडसह हॉलिवूडमध्ये देखील स्वत:ची वेगळी अशी ओळख निर्माण केली आहे.
प्रियांकाचे बालपण अतिशय खडतर होते.
प्रियांकाला वयाच्या ७व्या वर्षी बोर्डिंग स्कूलमध्ये टाकण्यात आले होते.
प्रियांकाचे तिची आई मधूसोबत खूप जवळचे नाते आहे.
आयुष्यातील प्रत्येक चढ-उताराच्या वेळी तिची आई तिच्यासोबत होती.
प्रियांकाने विजयसोबत तमिळ कोर्टरूम ड्रामा थामिझानमधून अभिनय क्षेत्रात पदार्पण केले होते