Aarti Badade
सामुद्रिक शास्त्रानुसार, केवळ हाताच्या रेषाच नाही, तर नखांवरील छोटे निशाण किंवा खुणा (Signs) देखील तुमच्या भविष्याबद्दल आणि नशिबाबद्दल (Destiny) महत्त्वाचे संकेत देतात.
Nail Fortune
Sakal
अंगठ्याच्या नखावर स्पष्ट आणि पूर्ण अर्धचंद्राकृती निशाण दिसणे अत्यंत शुभ मानले जाते. हे मजबूत इच्छाशक्ती आणि आत्मविश्वास दर्शवते. करिअरमध्ये मोठी प्रगती होते.
Nail Fortune
Sakal
तर्जनी वरील पांढरा बिंदू दिसणे म्हणजे तुम्हाला करिअरमध्ये यश आणि नवीन कामाची संधी मिळणार आहे. हा गुरु ग्रहाचा प्रभाव दर्शवतो, जो ज्ञान आणि भाग्याचे प्रतीक आहे.
Nail Fortune
Sakal
मध्यमा (Middle Finger) बोटाच्या नखावर पांढरा बिंदू किंवा अर्धचंद्र दिसणे आर्थिक स्थिरतेसाठी (Financial Stability) आणि मालमत्तेत (Property) वाढ होण्यासाठी शुभ मानले जाते.
Nail Fortune
Sakal
अनामिकेच्या (Ring Finger) नखावर पांढरा बिंदू दिसणे सामाजिक सन्मान (Social Status) वाढवतो. यामुळे तुम्हाला समाजात ओळख मिळते आणि उच्च पदावर यश प्राप्त होते.
Nail Fortune
Sakal
करंगळीच्या नखावर पांढरा बिंदू दिसणे हे तुमच्या जीवनात अचानक आर्थिक लाभ किंवा व्यवसायात मोठी संधी मिळण्याचे संकेत आहेत. हे बुद्धिमत्तेचे प्रतीक आहे.
Nail Fortune
Sakal
नखे नेहमी गुलाबी, चमकदार आणि गुळगुळीत (Smooth) असावीत. सुंदर नखे चांगले नशीब आणि उत्तम आरोग्य (Good Health) दर्शवतात.
Nail Fortune
Sakal
सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.
Nail Fortune
Sakal
Dandruff Treatment
Sakal