जगातील पहिल्या एआय बाळाचा जन्म.. .....पण काय आहे त्याचं नाव ?

सकाळ वृत्तसेवा

जगात पहिल्यादाच कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करुन एका लहान बाळाचा जन्म झाला आहे. चला तर मग त्या बाळाचे नाव जाणून घेऊया.

World First Ai Baby | Esakal

40 वर्षीय महिलेची एआय प्रक्रियेद्वारे गर्भधारणा

आयव्हीएफ उपचार घेत असणाऱ्या 40 वर्षीय महिलेला एआय प्रक्रियेचा वापर करुन गर्भधारणा केली होती.

40 year lady | Esakal

एआयचा वापर

यामध्ये एआयचा वापर हा गर्भाधारणा राहण्यासाठी शुक्राणू निवड, त्यांना लेजरद्वारे स्थिर करुन तयार झालेल्या अंड्याना इंजेक्शन देण्यापर्यंत केला आहे.

ai use | Esakal

ग्वाडालजारामध्ये बाळाचा जन्म

या लहान बाळाचा जन्म मेक्सिको येथील ग्वाडालजारामध्ये झाला.

mexico | Esakal

गर्भधारणेची प्रक्रिया 23 टप्प्यातून पुर्णत्वास

डॉ. जॅक कोहेन यांच्या नेतृत्वाखाली कॉन्सिवेबल लाइफ साइंसेज या टीमद्वारे ए आयच्या मदतीने गर्भधारणेची प्रक्रिया 23 टप्प्यातून पुर्णत्वास आली. आणि यातूनच बाळाचा जन्म झाला.   

baby born | Esakal

बाळाचे नाव ‘टोंग टोंग’ 

या बाळाचे नाव ‘टोंग टोंग’  असे असुन तिची भावनिक आणि बौद्धिक विकास हा मानवाप्रमाने होत असल्याचे शास्त्रज्ञांनी सांगितले आहे.

tong tong | Esakal

टोंग टोंग म्हणजे ‘छोटी मुलगी’

टोंग टोंग याचा अर्थ ‘छोटी मुलगी’ असा होतो. हे नाव बीजिंग इन्स्टिट्यूट फॉर जनरल आर्टिफिशियल इंटेलिजेंसमधील शास्त्रज्ञाने दिले आहे.

small girl | Esakal

वंध्यत्ववार उपाय

ही कृत्रिम प्रणाली वंध्यत्व, खराब गर्भ गुणवत्ता, आयव्हीएफ मधील अपयश यांवर उपाय आहे.

ai success | Esakal

जगातलं पहिलं प्रेम पत्र कोणी लिहिलं ? पंढरपूरच्या मंदिरात..

Rukmini Love Letter | Esakal
येथे क्लिक करा.