जगातलं पहिलं प्रेम पत्र कोणी लिहिलं ? पंढरपूरच्या मंदिरात..

सकाळ डिजिटल टीम

आषाढी वारीची नुकतीच सुरवात झाली आहे. या निमित्ताने जगातील पहिल्या प्रेमपत्राबद्दल जाणून घेऊया...या प्रेमपत्रामागे एक पौराणिक कथा आहे.

world first Love Letter | Esakal

रक्मिणी विठ्ठलाची भक्त

रक्मिणी ही विठ्ठलाची (श्री कृष्णचे रुप म्हणजे विठ्ठल) भक्त होती. तिला स्वप्नात श्री विठ्ठलाचे स्मरण झाले.

Rukmini Love Letter | Esakal

भाऊ रुक्मयचा विरोध

तिने विठ्ठलासोबत लग्न करण्याची इच्छा आपल्या वडीलांसमोर व्यक्त केली, परंतु या लग्नाला रक्मिणीचा भाऊ रुक्मयचा विरोध होता.

Rukmini Love oppose | Esakal

सात श्लोकांचे पत्र

या विरोधाला झुगारुन तिने सात श्लोकांचे पत्र एका ब्राम्हणाद्वारे विठ्ठलाला पाठवले.

Rukmini Love Letter give to bramhn | Esakal

विठ्ठलाच्या मनातही भाव

हे पत्र ब्राम्हणाने श्री विठ्ठलाला वाचून दाखवले. हे पत्र ऐकल्यानंतर विठ्ठलाच्या मनातही आपुलकीचे भाव निर्मान झाले.हे प्रेम पत्र जगातील पहिले प्रेमपत्र आहे.

Rukmini Love vitthal | Esakal

अंबिका देवीच्या मंदिरात भेट

या पत्राच्या श्लोकामध्ये लिहले होते. मी अंबिका देवीच्या मंदिरात दर्शनास जात आहे. तिथे तू यावे, त्यावेळी विठ्ठल द्वारकेहून येतात.

meet ambika mandir | Esakal

रुक्मय आणि विठ्ठलात युद्ध

मात्र यानंतर रुक्मय आणि विठ्ठल यांच्यामध्ये युद्ध होते. ज्यामध्ये विठ्ठल विजयी होतात.त्यावेळी वसंत पंचमी निमित्ताने त्यांचा विवाह झाला.

Rukmini Love success | Esakal

विठ्ठल आणि रक्मिणीचा विवाहसोहळा

त्यामुळे आज देखील वसंत पंचमीनिमित्ताने पंढरपूरच्या मंदिरात विठ्ठल आणि रक्मिणीचा विवाहसोहळा होतो.

their marriage | Esakal

Neem Bath Benefits : आठवड्यातून 2-3 वेळा करा कडुलिंबाच्या पाण्याने आंघोळ,हे आहेत जबरदस्त फायदे

येथे क्लीक करा.