बालदिन सर्वात पहिले कधी आणि कुठे साजरा झाला?

सकाळ डिजिटल टीम

बालदिन

बालदिनाची सुरूवात कशी झाली सर्वात पहिले कुठे आणि कसा साजरा करण्यात आला जाणून घ्या.

Childrens Day

|

sakal 

पहिला बालदिन 

जगातील पहिला बालदिन 1925 मध्ये जिनेव्हा येथे साजरा करण्यात आल्याचे म्हंटले जाते.

Childrens Day

|

sakal 

14 नोव्हेंबर

भारतातील पहिला बालदिन 1964 नंतर 14 नोव्हेंबर रोजी साजरा करण्यास सुरुवात झाली.

Childrens Day

|

sakal 

पंडित जवाहरलाल नेहरू

भारताचा बालदिन पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त साजरा केला जातो.त्यांच्या निधनानंतर त्यांचे मुलांवरील प्रेम लक्षात घेऊन ही तारीख निश्चित करण्यात आली. 

Childrens Day

|

sakal 

जागतिक संकल्पना

आंतरराष्ट्रीय स्तरावर बालदिन साजरा करण्याची संकल्पना १९२० च्या दशकात वर्ल्ड कॉन्फरन्स फॉर द वेलफेअर ऑफ चिल्ड्रन द्वारे पुढे आली.

Childrens Day

|

sakal 

जागतिक बालदिन

संयुक्त राष्ट्र संघाने (UN) २० नोव्हेंबर १९५४ पासून 'जागतिक बालदिन' (Universal Children's Day) साजरा करण्यास सुरुवात केली.

Childrens Day

|

sakal 

महत्त्वपूर्ण घोषणा

२० नोव्हेंबर १९५९ रोजी संयुक्त राष्ट्रांनी 'बालकांच्या हक्कांची घोषणा' केली.

Childrens Day

|

sakal 

भारतातील बदल

भारतात हा दिवस पहिले २० नोव्हेंबर रोजी साजरा केला जात होता, परंतु १९६४ मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर, त्यांच्या जयंतीदिनी म्हणजेच १४ नोव्हेंबर रोजी साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.

Childrens Day

|

sakal 

कायद्याचा आधार

२० नोव्हेंबर १९८९ रोजी संयुक्त राष्ट्रांनी 'बाल हक्क करारावर' स्वाक्षरी केली, ज्यामुळे जागतिक बालदिनाचे महत्त्व वाढले.

Childrens Day

|

sakal 

या योजनेतील गुंतवणूक तुमच्या मुलांच भविष्य करेल सुरक्षित!

NPS Vatsalya Yojana

|

Sakal

येथे क्लिक करा