पहिल्यांदा डिजे कुणी अन् कुठं वाजवला?

Shubham Banubakode

सुरुवात रेडिओपासून

आज DJ म्हटलं की मोठे स्पीकर आणि डान्स फ्लोअर डोळ्यासमोर येतात. पण सुरुवातीला DJ क्लबमध्ये नाही, तर रेडिओवर वाजवला गेला होता.

Who was the first DJ in history

|

esakal

१९०९ मध्ये Ray Newby

अमेरिकेतील कॅलिफोर्नियात Ray Newby यांनी १९०९ मध्ये रेडिओ ट्रान्समीटरवर रेकॉर्ड वाजवले. त्यांना पहिला DJ मानलं जातं.

Who was the first DJ in history

|

esakal

तेव्हा DJ म्हणजे काय?

त्या काळात आजच्यासारखं म्युझिक मिक्सिंग तेव्हा नव्हतं. रेडिओवर रेकॉर्ड लावणं, गाणी निवडणं आणि श्रोत्यांपर्यंत संगीत पोहोचवणं, एवढंच काम होतं.

Who was the first DJ in history

|

esakal

Martin Block

१९३५ मध्ये Martin Block यांनी न्यूयॉर्कच्या WNEW रेडिओवर ‘Make Believe Ballroom’ सुरू केलं. त्यांच्या कार्यक्रमामुळे DJ अधिक लोकप्रिय झाला.

Who was the first DJ in history

|

esakal

DJ हा शब्द कुठून आला?

Martin Block रेकॉर्ड वाजवत असताना रेडिओ कमेंटेटर Walter Winchell यांनी त्यांना ‘disc jockey’ असं संबोधलं. पुढे हाच शब्द जगभर प्रसिद्ध झाला.

Who was the first DJ in history

|

esakal

DJ रेडिओच्या बाहेर पोहोचला

नंतर DJ फक्त रेडिओपुरता राहिला नाही. क्लब आणि पार्ट्यांमध्ये रेकॉर्ड वाजवून लोकांना नाचवण्याची पद्धत वाढली आणि DJ संस्कृती तयार झाली.

Who was the first DJ in history

|

esakal

Kool Herc ने इतिहास घडवला

१९७० च्या दशकात ब्रॉन्क्समध्ये DJ Kool Herc यांनी गाण्यांमधील ‘break’ भाग पुन्हा पुन्हा वाजवून नवा अनुभव दिला. यातून hip-hop DJingला चालना मिळाली.

Who was the first DJ in history

|

esakal

आजचा DJ ची सुरुवात

रेडिओवरील साध्या रेकॉर्ड प्लेपासून सुरू झालेला हा प्रवास आज डिजिटल मिक्सिंग, क्लब, रेव्ह आणि मोठ्या म्युझिक फेस्टिव्हलपर्यंत पोहोचला आहे.

Who was the first DJ in history

|

esakal

DJ म्हणजे काय? ९९ टक्के लोकांना फुलफॉर्म माहिती नसेल...

DJ Full Form

|

esakal

हेही वाचा -