जगातील सर्वात पहिले घर कोणी बांधले?

सकाळ डिजिटल टीम

घरांचा इतिहास

आपण आज ज्या अलीशान घरांमध्ये रहतोय यांची निर्मिती कोणी केली काय आहे या मगचा इतिहास जाणून घ्या.

Home History

|

sakal 

आदिमानवाकडून सुरुवात

सर्वात पहिला निवारा आधुनिक मानवाकडून (Homo Sapiens) नव्हे, तर त्यांच्या आधीच्या आदिमानवाच्या प्रजातींकडून (उदा. होमो हॅबिलिस किंवा होमो इरेक्टस) तयार केला गेल्याचे म्हंटले जाते.

Home History

|

sakal 

नैसर्गिक निवारा

सर्वात आधी मानवाने नैसर्गिक गुंफा (Natural Caves), झाडांच्या ढोल्या आणि खडकांच्या खालील नैसर्गिक जागांचा उपयोग निवाऱ्यासाठी केला.

Home History

|

sakal 

जुना पुरावा

सुमारे १७ लाख वर्षांपूर्वी टांझानियातील ओल्डुवाई गॉर्ज (Olduvai Gorge) येथे आदिमानवाने दगडांच्या गोलाकार मांडणीची (Stone Circle) रचना केली होती. ही रचना जगातील 'सर्वात जुनी कृत्रिम निवारा रचना' मानली जाते.

Home History

|

sakal 

साहित्याचा वापर

प्रारंभिक संरचनेत झाडांच्या फांद्या, मोठे दगड, प्राणी हाडे आणि पाने यांचा तात्पुरत्या स्वरूपात वापर केला जात असे.

Home History

|

sakal 

भटक्या वस्ती

लाखो वर्षांपूर्वीचा मानवी समाज भटका (Nomadic) होता, त्यामुळे त्यांचे निवारे तात्पुरते आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेता येण्यासारखे असत.

Home History

|

sakal 

निवाऱ्याची सुरुवात

मानवाने शेती करायला सुरुवात केली, तेव्हा म्हणजेच सुमारे १२,००० वर्षांपूर्वी तो एका ठिकाणी स्थिर झाला आणि माती व लाकडी साहित्याचा वापर करून कायमस्वरूपी घरे बांधायला सुरुवात झाली

Home History

|

sakal 

'घर' ही संकल्पना

ही संकल्पना फक्त बांधकामापुरती मर्यादित नसून, त्यात स्थैर्य, सुरक्षितता आणि कुटुंब एकत्र राहणे या सामाजिक बाबींचा समावेश होता, जो शेती युगानंतर (Neolithic Age) अधिक विकसित झाला.

Home History

|

sakal 

निवाऱ्याचा शोध

निवाऱ्याचा शोध एका व्यक्तीने लावला नसून, तो संपूर्ण मानवी जमातीने गरजेनुसार आणि समुदायाने विकसित केलेला एक सांघिक प्रवास असल्याचे म्हंटले जते.

Home History

|

sakal 

औरंगजेबाने सख्ख्या भावाचं शीर कापून वडिलांकडे का पाठवलं?

येथे क्लिक करा