भारताची पहिली क्रिकेट टीम पाहिली का? 110 वर्षांपूर्वीचे फोटो बघून आश्चर्यचकित व्हाल

Saisimran Ghashi

क्रिकेट संघ

भारताचा क्रिकेट संघ 110 वर्षांपूर्वी.

First indian cricket team photos

|

esakal

लंडनला रवाना होण्याआधी

मे १९११ मध्ये लंडनला रवाना होण्याच्या आदल्या दिवशी भारतीय संघ

First indian cricket team before going to london

|

esakal

पहिला भारतीय क्रिकेट संघ

पहिल्या भारतीय क्रिकेट संघाने ब्रिटिश माध्यमांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण केली होती.

indian cricket team article in 1911 newspaper

|

esakal

ससेक्स काउंटी क्रिकेट क्लब

१९११ मध्ये भारतीय संघ ससेक्स काउंटी क्रिकेट क्लबविरुद्ध मैदानात उतरला.

Sussex County Cricket Club in 1911

|

esakal

पलवणकर बाळू

दलित गोलंदाज पलवणकर बाळू हे "पहिले महान भारतीय क्रिकेटपटू" होते.

Palwankar Baloo first Dalit bowler

|

esakal

खेळाडूंचे ऑटोग्राफ

१९११ च्या भारतीय संघाच्या खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या म्हणजेच ऑटोग्राफ

first indian crickters autographs

|

esakal

कर्णधार भूपिंदर सिंग

भारतीय कर्णधार भूपिंदर सिंग जेव्हाही बाहेर पडायचा, तेव्हा छायाचित्रकार त्याचे लक्ष वेधून घ्यायचे.

captain Bhupinder Singh

|

esakal

वाइस कॅप्टन

डॉ. एच. डी. कांगा टीमचे वाइस कॅप्टन

vice captain h d kanga

|

esakal

पहिला संयुक्त भारतीय संघ

१२ वर्षे आणि तीन अयशस्वी प्रयत्नांनंतर, १९११ च्या उन्हाळ्यात पहिला संयुक्त भारतीय संघ क्रिकेटच्या मैदानावर उतरला. 

former indian cricketers

|

esakal

अपघाताने शोधलेला खेळ

क्रिकेट हा इंग्रजांकडून अपघाताने शोधलेला भारतीय खेळ आहे, असे प्रसिद्धपणे म्हटले जायचे.

first indian cricketers photos

|

esakal

खेळाडूंबद्दल 1911 ला लेख

The illustrated sporting and dramatic news, या वृत्तपत्रात आपल्या सर्व खेळाडूंबद्दल 1911 ला लेख छापून आलेला

The illustrated sporting and dramatic news

|

esakal

जे. एस. वॉर्डन

भारतीय क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू जे. एस. वॉर्डन

j s warden

|

esakal

पी. बाळू

पी. बाळू म्हणजेच गोलंदाज पलवणकर बाळू

p. baloo

|

esakal

के. शेषाचारी

हे भारतीय क्रिकेट संघातले बेस्ट विकेट किपर होते

k. sheshachari

|

esakal

150 वर्षांपूर्वी कशी होती सारसबाग? पाहा पुण्यातले दुर्मिळ 10 फोटो

sarasbaug 150 years old photos

|

esakal

येथे क्लिक करा