150 वर्षांपूर्वी कशी होती सारसबाग? पाहा पुण्यातले दुर्मिळ 10 फोटो

Saisimran Ghashi

१५० वर्षांपूर्वी सारसबाग

सुमारे १५० वर्षांपूर्वी, सध्याच्या सारसबागेच्या ठिकाणी पेशवेकालीन कृत्रिम तलाव होते.

Sarasbaug Pune 1784 Old Photos

|

esakal

गुप्त लष्करी रणनीती

१८ व्या शतकात मराठा शासक या बेटाचा वापर गुप्त लष्करी रणनीतीसाठी करत असत, ज्यासाठी परदेशी नाविकांची मदत घेतली जाई

Sarasbaug Pune 1784 Old Photos

|

esakal

तळ्यातला गणपती

चारही बाजूंनी पाण्याने वेढलेले मंदिर असल्याने हे नाव पडले

Sarasbaug Pune 1784 Old Photos

|

esakal

मंदिराची स्थापना

१७८४ मध्ये सवाई माधवराव पेशव्यांनी गणपती मूर्तीची प्रतिष्ठापना केली

Sarasbaug Pune 1784 Old Photos

|

esakal

गुप्त बैठकांचे केंद्र

मराठा शासक इंग्रज/निजामांविरुद्ध रणनीतीसाठी या सुरक्षित बेटाचा वापर करत

Sarasbaug Pune 1784 Old Photos

|

esakal

आफ्रिकन नाविकांचा वापर

गुप्तता राखण्यासाठी बोटी चालवण्याकरिता आफ्रिकन मदतनीस होते

Sarasbaug Pune 1784 Old Photos

|

esakal

ऐतिहासिक फोटो

या फोटोंमध्ये तलावाच्या पाण्यात पर्वतीचे प्रतिबिंब दिसते.

Sarasbaug Pune 1784 Old Photos

|

esakal

उद्यानात रूपांतर

पुढे तलाव सुकून पुणे महानगरपालिकेने (PMC) या जागेचे उद्यानात रूपांतर केले

Sarasbaug Pune 1750 Old Photos

|

esakal

फुलांचा वास घेतल्यास बरे होतात 'हे' 5 आजार, संशोधनातून नवा खुलासा

Aromatherapy fragrant flowers natural healing

|

esakal

येथे क्लिक करा