Pranali Kodre
भारतीय संघ वनडे क्रिकेटमधील बलाढ्य संघ समजला जातो. या भारतीय संघाकडून आत्तापर्यंत २६७ खेळाडूंनी वनडे क्रिकेट खेळले आहे.
first indian cricketer to make odi debut syed abid ali india first one day match 1974 leeds
Sakal
क्रिकेटमध्ये एखाद्या प्रकारात खेळाडूने पदार्पण केल्यानंतर तो त्या संघासाठी त्या प्रकारात खेळणारा कितव्या क्रमांकाचा खेळाडू आहे, त्या क्रमांकाची कॅप त्याला दिली जाते.
first indian cricketer to make odi debut syed abid ali india first one day match 1974 leeds
Sakal
मग भारताकडून १ क्रमांकाची कॅप कोणाला मिळाली म्हणजेच भारतासाठी सर्वात पहिले वनडे पदार्पण कोणाचे झाले हे जाणून घेऊ.
first indian cricketer to make odi debut syed abid ali india first one day match 1974 leeds
Sakal
भारताने सर्वात पहिला वनडे सामना १३ जुलै १९७४ रोजी हेडिंग्ले येथे इंग्लंडविरुद्ध खेळला होता.
first indian cricketer to make odi debut syed abid ali india first one day match 1974 leeds
Sakal
या पहिल्या सामन्यातून भारताकडून कर्णधार अजित आगरकर, ब्रिजेश पटेल, बिशन सिंग बेदी, एकनाथ सोलकर, फारूख इंजिनियर, गुंडप्पा विश्वनाथ, सईद अबीद अली, मदन लाल, श्रीनिवास वेंकटराघवन, सुनील गावसकर आणि सुधीर नाईक यांनी पदार्पण केले.
first indian cricketer to make odi debut syed abid ali india first one day match 1974 leeds
Sakal
पण पहिल्या क्रमांकाची कॅप सईद अबीद अली यांना मिळाली. त्यामुळे भारतासाठी वनडे पदार्पण करणारे ते सर्वात पहिले खेळाडू मानले जातात.
first indian cricketer to make odi debut syed abid ali india first one day match 1974 leeds
Sakal
सईद अबीद अली भारताचे उत्तम गोलंदाज मानले जात होते. त्यांनी भारतासाठी ६० आणि ७० च्या दशकात क्रिकेट खेळले.
first indian cricketer to make odi debut syed abid ali india first one day match 1974 leeds
Sakal
त्यांनी २९ कसोटीत ४७ विकेट्स घेतल्या, तर ५ वनडेत ७ विकेट्स घेतल्या. ते २१२ प्रथम श्रेणी सामने खेळले, ज्यात त्यांनी ३९७ विकेट्स घेतल्या, तर १२ लिस्ट ए सामन्यांत १९ विकेट्स घेतल्या.
first indian cricketer to make odi debut syed abid ali india first one day match 1974 leeds
Sakal
सईद अबीद अली यांनी काही काळ प्रशिक्षक म्हणूनही काम केलं. त्यांचं १२ मार्च २०२५ रोजी निधन झालं.
first indian cricketer to make odi debut syed abid ali india first one day match 1974 leeds
Sakal
Vaibhav Sooryavanshi World Records
Sakal