होळीच्या दिवशी वर्षातील पहिले चंद्रग्रहण! ‘या’ राशींवर संकटाचे सावट

Aarti Badade

वर्षातील महत्त्वाचे चंद्रग्रहण

यंदा ३ मार्च २०२६ रोजी होळीच्या सणादरम्यान वर्षातील पहिले चंद्रग्रहण लागणार असून याचा परिणाम सर्व राशींवर होणार आहे.

Lunar Eclipse Chandra Grahan impacts Zodiac signs

|

Sakal

ग्रहणाची नेमकी वेळ

हे चंद्रग्रहण संध्याकाळी ५ वाजून ५९ मिनिटांनी सुरू होईल आणि ६ वाजून ४७ मिनिटांपर्यंत सुरू राहणार आहे.

Lunar Eclipse Chandra Grahan impacts Zodiac signs

|

Sakal

'या' ३ राशींवर असेल संकट

ज्योतिषशास्त्रानुसार मेष, कन्या आणि मकर या तीन राशींच्या लोकांसाठी हे ग्रहण मानसिक आणि शारीरिक दृष्ट्या आव्हानात्मक ठरू शकते.

Lunar Eclipse Chandra Grahan impacts Zodiac signs

|

sakal

मेष राशी

मेष राशीच्या व्यक्तींना या काळात अनावश्यक मानसिक ताण आणि अस्वस्थता जाणवण्याची शक्यता असल्याने संयम ठेवणे गरजेचे आहे.

Lunar Eclipse Chandra Grahan impacts Zodiac signs

|

Sakal

कन्या राशी

कन्या राशीच्या लोकांनी ग्रहणाच्या काळात आर्थिक व्यवहार टाळावेत कारण धनहानी होण्याचे संकेत मिळत आहेत.

Lunar Eclipse Chandra Grahan impacts Zodiac signs

|

Sakal

मकर राशी

मकर राशीच्या जातकांना ग्रहणाच्या प्रभावामुळे आरोग्याच्या तक्रारी जाणवू शकतात त्यामुळे त्यांनी खाण्यापिण्याकडे विशेष लक्ष द्यावे.

Lunar Eclipse Chandra Grahan impacts Zodiac signs

|

Sakal

काय काळजी घ्यावी?

ग्रहण काळात या तीन राशींच्या व्यक्तींनी थेट चंद्र पाहणे टाळावे आणि ग्रहण संपल्यानंतर स्नान करून दानधर्म करावा.

Lunar Eclipse Chandra Grahan impacts Zodiac signs

|

Sakal

मंदिरे आणि धार्मिक विधी

ग्रहण सुरू होण्यापूर्वी मंदिरांचे दरवाजे बंद ठेवावेत आणि ग्रहण सुटल्यानंतर संपूर्ण घर स्वच्छ करून देवाचे दर्शन घ्यावे.

Lunar Eclipse Chandra Grahan impacts Zodiac signs

|

Sakal

संसार का बिघडतो? पुरुषांच्या ‘या’ 5 चुकांवर चाणक्यांनी आधीच दिला होता इशारा

Chanakya Niti for Happy Marriage

|

Sakal

येथे क्लिक करा