Puja Bonkile
यंदा वर्षातील पहिले चंद्रग्रहण ३ मार्च रोजी लागणार आहे.
या काळात अनेक राशींच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो.
सुतक कालावधी, वेळ आणि कोणत्या राशींना सर्वात जास्त सावधगिरी बाळगण्याची आवश्यकता आहे हे जाणून घेऊया.
जे अंदाजे ३ तास २७ मिनिटे चालेल. हे ग्रहण दुपारी ३:२० वाजता सुरू होईल आणि सकाळी ६:४६ वाजता संपेल.
सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ थोडा आव्हानात्मक असू शकतो.
या काळात वृश्चिक राशीच्या लोकांना आर्थिक दबावाचा सामना करावा लागू शकतो.
या वेळी मीन राशीसाठी काही गुंतागुंत आणि अडथळे येऊ शकतात
Kidney
Sakal