रोजच्या ‘या’ सवयींमुळे "Kidney" वर होतोय घातक परिणाम

Puja Bonkile

किडनी

किडनी शरीरातील अस्वच्छ घटक बाहेर काढण्यास मदत करते.

Daily Habits Are Damaging Your Kidneys

वाईट सवयी

पण रोजच्या वाईट सवयीमुळे किडनी खराब होऊ शकते.

Daily Habits Are Damaging Your Kidneys

कमी पाणी पिणे

जर तुम्ही कमी पाणी पित असाल तर किडनी खराब होऊ शकते.

Daily Habits Are Damaging Your Kidneys

जास्त मीठ खाणे

रोज जास्त मीठ खाल्यास किडनीच्या आरोग्यवर वाईट परिणाम होऊ शकतो.

Daily Habits Are Damaging Your Kidneys

पेन किलर औषधी

वारंवार पेन किलर औषधी घेतल्यास किडनीचे आरोग्य धोक्यात येऊ शकते .

Daily Habits Are Damaging Your Kidneys

जंकफूज

रोज जंकफूड किंवा तेलकट पदार्थ खाल्यास किडनीचे आरोग्य धोक्यात येऊ शकते.

Daily Habits Are Damaging Your Kidneys

लघवी रोखने

जर तुम्ही लघवी रोखत असात तर किडनी खराब होऊ शकते.

Daily Habits Are Damaging Your Kidneys

पित्त वाढण्यामागचं खरं कारण जाणून घ्या

acidity

आणखी वाचा