पुजा बोनकिले
वर्षातील पहिले चंद्रग्रहण १४ मार्चला लागणार आहे.
यानंतर वर्षातील पहिले सूर्यग्रहण २९ मार्चला लागाणार आहे.
१४ मार्चला होणारे चंद्रग्रहण खास मानले जात आहे. कारण या दिवशी होळी आहे.
सकाळी ९:२७ ते दुपारी ३:३० वाजेपर्यंत दिसेल. हे ६ तास ३ मिनिट असणार आहे.
चंद्रग्रहण युरोप, ऑस्ट्रेलिया, अमेरिका आणि काही भागात दिसणार आहे.
भारतात चंद्रग्रहण दिसणार नाही, त्यामुळे सुतक वैध असणार नाही. भारतात सुतक काळ राहणार नाही.
चंद्रग्रहणाच्या वेळी पूजा करणे टाळावे.
चंद्रग्रहणानंतर केस,नखे कापू नका. या काळात गर्भवती महिलांना झोपण्यास मनाई आहे.
चंद्रग्रहणाचा मिथून, कर्क आणि वृश्चिक राशींसाठी शुभ असणार आहे. कर सिंह, तूळ आणि मकर राशीसाठी अशुभ मानले जाणार.