पुजा बोनकिले
उन्हाळ्यात ताक पिणे शरीरासाठी फायदेशीर असते.
ताप प्यायल्याने पचन सुलभ होते, शरीर हायड्रेट राहते यासारखे अनेक फायदे होतात.
जीर ३ चमचे, २ चमचे धणे, १ चमचा काळिमिरी, १ चमचा ओवा, १ चमचा काळे मीठ हे साहित्य घ्यावे.
सर्व पदार्थ चांगले भाजावे.
नंतर मिक्सरमध्ये बारिक करावे.
ताक मसाला तयार आहे.
तुम्ही हवा बंद डब्यात हा मसाला ठेऊ शकता.