प्रथमच मासिक पाळी आल्यास कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्या?

पुजा बोनकिले

मासिक पाळी

पहिल्यांदा मासिक पाळी आल्यावर कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजे हे जाणून घेऊया.

हिट बॅग

पहिल्यांदा मासिक पाळी आली असेल तर हिट बॅग वापरा.

स्वच्छता

मासिक पाळी दरम्यान स्वच्छता ठेवावी.

डॉक्टरांचा सल्ला

मासिक पाळीत जास्त त्रास होत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

अस्वच्छ कपडे

मासिक पाळीत अस्वच्छ कपडे घालणे टाळावे.

मसालेदार पदार्थ खाणे टाळा

तुम्हाला प्रथमच मासिक पाळी आली असेल तर मसालेदार पदार्थ खाणे टाळावे.

Spices

त्रास

या गोष्टी लक्षात ठेवल्यास कोणताही त्रास होणार नाही.

जांभूळ खाण्याची योग्य वेळ कोणती?

best time to eat Jamun, | Sakal
आणखी वाचा