पुजा बोनकिले
जांभूळ खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.
जांभूळ नेहमी जेवणानंतर खाल्ले पाहिजे.
रिकाम्या पोटी जांभूळ खाऊ नका. पित्त वाढू शकते
जेवणानंतर खाल्यास पचन सुलभ होते.
तुम्ही नाश्त्यात खाऊ शकता. यामध्ये व्हिटॅमिन सी, लोह मुबलक प्रमाणात असते.
जांभूळ खाल्यास त्वचा देखील चांगली राहते
जांभूळ खाल्याने वजन देखील कमी होते.