Pranali Kodre
आयपीएलचा १९ वा सिजन सुरू होण्याआधीच चेन्नई सुपर किंग्सला धक्का बसला.
CSK
Sakal
चेन्नई सुपर क कोट्यवधी चाहत्यांचा लाडका 'थाला' म्हणजेच महेंद्रसिंग धोनी, पहिल्या दोन आठवड्यांसाठी आयपीएलमधून बाहेर होण्याची दाट शक्यता आहे.
MS Dhoni | IPL 2026
Sakal
चेन्नई सुपर किंग्सनेच ही माहिती दिली आहे की धोनी सध्या पोटरीच्या दुखापतीवर उपचार घेतोय त्यामुळे तो सुरुवातीच्या सामन्यांमध्ये खेळण्याची शक्यता कमी आहे.
MS Dhoni | IPL 2026
Sakal
मात्र, यामुळे आयपीएलच्या इतिहासात पहिल्यांदाच एक अत्यंत दुर्मिळ आणि भावनिक गोष्ट पाहायला मिळणार आहे.
MS Dhoni - Ravindra Jadeja
Sakal
चेन्नईची खरी ओळख आणि संघाचे तीन मुख्य आधारस्तंभ राहिलेले महेंद्रसिंग धोनी,सुरेश रैना आणि रवींद्र जडेजा या तिघांशिवाय चेन्नई पहिल्यांदाच सिजनची सुरुवात करणार आहेत.
MS Dhoni - Suresh Raina
Sakal
याआधी प्रत्येक सिजनच्या सुरुवातीलाच चेन्नईच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये धोनी, रैना आणि जडेजा या तिघांपैकी एक जण तरी असायचाच.
MS Dhoni - Ravindra Jadeja
Sakal
पण आता मैदानावर या 'त्रिमूर्ती'पैकी एकही चेहरा नसणं, हे चाहत्यांसाठी पचवणं कठीण असलं, तरी यातून एकच गोष्ट स्पष्ट होतेय की CSK मध्ये एका नव्या पर्वाची सुरुवात होतेय.
MS Dhoni - Ruturaj Gaikwad
Sakal
Jasprit Bumrah
Sakal